¡Sorpréndeme!

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया | Uddhav Thackeray | MNS

2022-06-30 2,158 Dailymotion

अडीच वर्षात कोणतंच काम न केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली. त्यांच्याच पक्षातील आमदार मंत्री सांगतायत की मुख्यमंत्र्यांनी काहीच काम केल नाही. माझ्या मते मुख्यमंत्र्यांनी घेतलेला सर्वात चांगला निर्णय म्हणजे काल रात्री दिलेला राजीनामा, अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिली.

#Shivsena #sandipdeshpande #UddhavThackarey #Resign #MNS